माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली....
त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद....
(तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
रविवार, ६ सप्टेंबर, २०२६
गडे
गडे
सांभाळ ग तुझा, तो पदर लबाड. कसा छेडे बघ मज, नसे लाज, किती द्वाड.
त्या बिलोरी बांगड्या, बळे हसती रांगड्या. नाही बघायचं तरी, ध्यान जाते गे पल्याड.
रूप तुझं नवरंगी, त्यात हृदयी सारंगी. क्षण आवरू हा किती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा