माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली.... त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद.... (तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
रविवार, २६ जुलै, २०२६
रविवार, १९ जुलै, २०२६
चंद्रवेळा
साधने आभाळ ओलावले झोळीत.
निखारे मिठीच्या आडोश्याला वेडे,
बोलकेसे डोळे जीव कुरवाळीत.
साजण मितेचा, सावळ्या छवीचा,
आवडे कधीचा, तुझ्या सवयीचा.
भरकटल्या मनाला वेच ओंजळीत,
आता हरवते प्रेम रोज वर्दळीत.
- भूराम
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
