माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली....
त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद....
(तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
रविवार, ४ जून, २०१७
टिपतो इशारा...
गोठ्विला वारा, गुंजविला सारा निळ्याश्या नभाने आज मांडिला पसारा. अलवार होता, काजचा तो ठोका हळूच झेलता थेंब चमचम तारा. ओली धानी काया गंध मॄदुमृदू माया. स्पर्श सभोवाचा होता नाचतो शहारा पल्लविचा नाद मनी सुखाचा संवाद आज येणे सखे तुला टिपतो इशारा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा